‘जेट टाॅय’ प्रकारात प्रगत विद्यामंदीर रामगड मधील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर यश…!
⚡मालवण ता.११-: महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या विद्यमाने अ वर्ल्ड इन मोशन या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जेट टॉय (हवेवर चालणारी गाडी) या प्रकारात पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संचलित प्रगत विद्यामंदिर रामगड मधील सहावीच्या वर्गातील आयुष तांबे, पूर्वा जिकमडे, चैतन्य जिकमडे, मनाली चव्हाण या विद्यार्थ्यांनी कणकवली विभागात प्रथम क्रमांक मिळविला.या विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड…
