यश मिळविलेले विद्यार्थी म्हणजेकट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची रत्ने – सागर बगाडे…
⚡मालवण ता.३०-:यशाच्या भागीदारीत गुरूच्या स्थानाला तोड नसून विदयार्थी घडविण्यामागे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था या सर्व घटकांची मेहनत आहे दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय,कटटा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील यश मिळविलेले विदयार्थी म्हणजे रत्ने असून प्रशालेच्या उज्ज्वल परंपरेतील सुवर्णक्षराने लिहीण्याजोगा…
