Headlines

Global Maharashtra Breaking News

डायनॅमिक लीडर मिळाल्याने जिल्हा बँकेचा आलेख चढता…

वर्धापनदिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले बँक नेतृत्वाबाबत गौरव उद्गार.. ओरोस ता १जिल्हा बँकेचा आलेख चढता आहे. सर्वसमावेशक डायनॅमिक लीडरशीप मिळाल्याने बँकेला मिळाल्याने हे यश मिळत आहे. बँकेने आज ए आय चा शुभारंभ केल्याने अधिकारी कर्मचारी यांनी पारदर्शकता आणि नम्रता पाळली पाहिजे. बँकेने आता जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यटन जिल्हा असल्याने…

Read Full News

मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृषी दिन उत्साहात साजरा…!

⚡बांदा ता.०१-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र कृषी दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी प्रतीक वालावलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाची माहिती देण्याबरोबरच झाडे कशी लावावीत. त्यांची निगा कशी राखावी याचे प्रात्यक्षिकही दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण…

Read Full News

मच्छीमार बांधवांच्या या लढाईमध्ये ठाकरे शिवसेना ठामपणे उभी…

रुपेश राऊळ:बेघर करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू.. ⚡सावंतवाडी ता.०१-: तालुक्यातील आरोंदा हुसेनबाग येथे राहणाऱ्या मच्छीमार बांधवांना जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून बेघर करण्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भात तेथील मच्छिमार बांधवांनी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत झालेल्या खरेदी…

Read Full News

आंबोलीत बांधकाम कामगारांसाठी उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

आंबोली, ता. ०१: आंबोली ग्रामपंचायत कार्यालयात उद्या, २ जुलै रोजी, बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्या अनघा कनयाळ यांनी केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना आधार कार्ड आणि बांधकाम…

Read Full News

उबाठा शिवसेनेला सावंतवाडीत धक्का …!

सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायतीचे उबाठा पक्षाचे माजी उपसरपंच तथा विद्यमानग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर सावंत, ग्रा.प. सदस्य सौ. पुजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर,…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०%…

चार पैकी तीन विभागात मुली अव्वल.. ⚡सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला आहे. कॉलेजच्या चार पैकी तीन विभागात मुलींनी अव्वल स्थान पटकावले असून एका विभागात मुलाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे._ तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा…

Read Full News

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे…

बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता.. कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि जि प पडतेवाडी शाळेसमोर कुडाळ नगर पंचायतच्या वतीने रंबलर पट्टे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी पुढाकार घेतला आहे.कुडाळ हायस्कुल आणि पडतेवाडी शाळेसमोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दिवसापूर्वी कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती. त्याची…

Read Full News

भंडारी समाजाच्या वतीने २० जुलैला विद्यार्थी गुणगौरव आणि मेळावा…

कुडाळ तालुक्याचे आयोजन:केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार.. ⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि समाजाचा मेळावा होणार आहे.कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची तालुका नवीन कार्यकारिणीची सभा कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता…

कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे.शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या १० कार्यकर्त्यांवर कलम १४१, १४३, १४९,…

Read Full News

बजरंग दल कार्यकर्त्यांनी घेतली मालवण पोलीस निरीक्षकांची भेट…!

⚡मालवण ता.३०-:विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण यांनी मालवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन त्यांना बजरंग दलाच्या कार्याविषयी माहिती दिली. बजरंग दलाच्या कार्याचा विस्तार तसेच हिंदू राष्ट्र हिताच्या दृष्टीने बजरंग दल वेळोवेळी करीत असलेले सामाजिक कार्य, तसेच गोरक्षण, तसेच हिंदू धर्म रक्षणाच्या दृष्टीने बजरंग दल करीत असलेले कार्य या…

Read Full News

You cannot copy content of this page