मुंबईतील नॅॅशनल लेव्हल मेडिएशन स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा संघ अव्वल…
सहिष्णू पंडित याला ‘बेस्ट मेडिएटर’ चा विशेष पुरस्कार.. ⚡सावंतवाडी ता.१७-: किशीनचंद चेल्लाराम लॉ कॉलेज मुंबई कडून आयोजित केलेल्या ‘लेजीस सेंट्रम लॉ फेस्ट’ मधील कन्ट्री वाईड नॅशनल लेव्हल मेडिएशन स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ च्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला. सदर टीममध्ये लॉ कॉलेजचे सहिष्णू पंडित, एडवर्ड पिंटो, प्रतीक सावंत सहभागी झाले. या टीमला मुंबई उच्च…
