Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२७-: कणकवली येथे आज आयोजित भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा गोवा विमानतळावर प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खातीब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, प्रदेश सचिव अमृत मारणे, देवा शेटकर, पराशर सावंत,…

Read More

दत्ता सामंत यांची झाली घरवापसी…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रात्रीच घेतला भगवा हाती:निलेश राणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती.. ओरोस ता २७भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांच्या समोर केला.शनिवारी दत्ता सामंत यांनी भाजप नेते…

Read More

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

कणकवली प्रहार भवन हॉल मध्ये होणार कार्यकर्ता संवाद बैठक:आमदार नितेश राणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती.. ⚡कणकवली ता.२६-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे २७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्याच्या अध्यक्षते खाली आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजत युवा मोर्चा कार्यकर्ता संवाद बैठक प्रहार भवन येथील हॉल मध्ये…

Read More

एका हातात कमळ, दुसऱ्या हातात धनुष्यबाण अशी नारायण राणेंची अवस्था…

परशुराम उपरकर यांची टीका:मालवण तालुका ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार समारंभ संपन्न.. ⚡मालवण ता.२६-: नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीनुसार मी शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना वाढवली होती. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर पुन्हा रामराज्य आणण्यासाठी मी ठाकरे शिवसेनेत दाखल झालो आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र वेगवेगळ्या पक्षातून लढत असल्याने…

Read More

हर्षदा पवार हिची राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड…!

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची महाराष्ट्रातर्फे दि. ३ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत केरळ तिरुवंतपुरम या ठिकाणी होणाऱ्या XXXIII G.V. ऑल इंडिया रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हर्षदा पवार हिच्या या निवडीबद्दल ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी हर्षदाचा पदक आणि…

Read More

चिवला बीच येथे स्कुबा ‘दर’ निश्चित

स्थानिक स्कुबा व्यवसायिकांचा एकमुखी निर्णय.. ⚡मालवण ता.२६-: पर्यटन नगरी मालवणमध्ये सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिवला बीच येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर घडवण्यासाठी तेथील स्थानिक स्कुबा व्यवसायिकांनी एकत्र येत स्कुबा सागरी सफर ‘दर’ निश्चितीचा एकमुखी निर्णय घेतला आहे. सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मालवण किनारपट्टीवर दरवर्षी लाखो पर्यटन भेट देतात. मालवण शहरातील चिवला…

Read More

आमदार नितेश राणे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती:भाजपा आम.नितेश राणे तिसऱ्या विजयासाठी कणकवली मतदार संघात सज्ज.. ⚡कणकवली ता.२६-: भारतीय जनता पार्टीचे कार्यतत्पर आमदार नीतेश राणे हे आपल्या विधासभेतील सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज झालेले आहेत. सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदासंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य…

Read More

खासदार नारायण राणे यांची संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट…

खासदार नारायण राणे यांची संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट.. ⚡सावंतवाडी ता.२६-: माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे खासदार नारायण राणें यांनी आज सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी श्री संजू परब व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान श्री राणे…

Read More

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही…

अर्चना घारे – परब: मला प्रस्ताव देऊन दीपक केसरकर शिंदे गटात राहतील याची गॅरंटी काय..? ⚡सावंतवाडी ता.२६-: मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच. मी योग्य ठिकाणी आहे. मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली.दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50…

Read More

शिरगाव हायस्कूलचे कोल्हापूर विभागस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश…!

देवगड (प्रतिनिधी) सातारा येथे सुरू असलेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा विजयाचा ठसा उमटवला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिरगावच्या दोन प्रतिभावान वेटलिफ्टर्सनी विभागात उल्लेखनीय स्थान मिळवून आपली शान राखली. कुमार अलकेश सुधाकर तेली यांनी १९ वर्षाखालील ६१ किलो वजनी गटात विभागात द्वितीय क्रमांक…

Read More
You cannot copy content of this page