पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा…
नऊ देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी येणार:कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡देवगड ता.२१-: श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि. २६ फेब्रुवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी२०२५ रोजी मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा मध्यरात्री एक वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या हस्ते देखील पूजा…
