Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो ‘ शृंखलेचे उदघाटन…

पहिल्या टप्प्यात रंगभरण स्पर्धा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२५-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखले अंतर्गत लहान मुलांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. ज्युनिअर व सिनिअर केजी, पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी अशा तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव संजीव…

Read More

शहरातील १२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक स्नेहल शिदे, मंदार चौकेकर, सीताराम काळप यांच्या जप्ती पथकाद्वारे कॅम्प म्हाडा येथील १२ मालमत्ता सील करण्यात आल्या.

Read More

बेकायदा एलईडी मासेमारी करताना सतीश आचरेकर याच्या बोटीवर कारवाई…

मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई:बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात.. ⚡देवगड ता.२५-: देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना सतीश आचरेकर याच्या बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे मासेमारी करणाऱ्या पाच कामगारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई देवगड समुद्रकिनाऱ्यापासून १८ वाव समुद्रात करण्यात आली आहे. या…

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त बांद्यात “माझ्या आठवणीतल्या कविता” कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता कवी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘माझ्या आठवणीतल्या कविता’ हा सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शन मांडण्यात येणार आहे. साहित्यप्रेमीनी या कार्यक्रमास अगत्य उपस्थित राहून आपली कविता सादर करावी असे आवाहन…

Read More

मंत्रिपदाच्या शपथेचा पालकमंत्र्यांना विसर…

कुणाल किनळेकर:नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसेतर्फे निषेध.. ⚡कुडाळ ता.२५-: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा बंदर विकास तसेच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय, असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल…

Read More

खासकीलवाडा श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा १ मार्चला कलशारोहण…

⚡सावंतवाडी ता.२५-: खासकीलवाडा येथील श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा कलशारोहण आणि पुनः प्राणप्रतिष्ठा सोहळा १ ते ३ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ मार्चला सकाळी ७.३० वा. प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, जलाधिवास, शय्यावास, नवग्रह होम, वास्तू होम सायं. ७ वा. चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,…

Read More

‘तो’ खड्डा बुजवण्याचे नगरपालिका प्रशासनाचे आश्वासन..!

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.२५-: लक्ष्मीनगर येथे डॉक्टर सावंत यांच्या दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीठ्यावर गेली चार चार वर्षांपूर्वी रस्त्याच्या मध्यभागी लहान खड्डा पडला होता त्याचे रूपांतर आता मोठ्या खड्ड्यात झाले असे तेथील रहिवाशांनी सांगितले. खड्ड्यातून खडी व मोठमोठे दगड बाहेर पडून अपघाताच सत्र सुरू आहे. काल रात्री सदर खड्ड्यामध्ये महिलेची मोटरसायकल स्लीप होऊन…

Read More

खळबळजनक.! ओसरगाव येथे सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह…

कणकवली : ओसरगाव येथे महामार्गालगत असलेल्या एका मैदानी भागात एका अज्ञात महिलेचा जळलेल्या स्थितीत मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नेमका हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाहीय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर…

Read More

मालवणी चित्रपट ‘भेरा’ २८ पासून सिंधुदुर्गात होतोय प्रदर्शित…

दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी माहिती:२८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात होणार प्रीमियर.. कुडाळ : संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला, स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला, अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कारप्राप्त ठरलेला ‘भेरा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर…

Read More

करुळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू…!

वैभववाडी प्रतिनिधी   दीड वर्षाच्या कालावधीनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशी, व्यापाऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही.    गेल्यावर्षी २२ जानेवारी पासून करून घाटातील नूतनीकरणाचे…

Read More
You cannot copy content of this page