Headlines

Global Maharashtra Breaking News

अकोला येथील राज्यस्तरीय पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश…

⚡देवगड ता.०७-:अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय गटातून पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड मधील श्रीम.न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत कु. सानिका विजय पुजारे हिने रौप्य पदक प्राप्त केले. कु. श्रेयस राजेंद्र धुवाळी याने कांस्य पदक मिळविले. कु. तौसिफ हनिफ शेख याने सुवर्ण पदक आणि ‘ स्ट्राँग बाँय आँफ महाराष्ट्र ‘ हा…

Read More

कुडाळात आमदार अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडेमारो आंदोलन…

⚡कुडाळ ता.०७-: सकल हिंदू समाजाच्या वतीने आज कुडाळ मध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच आझमींचा प्रतिकात्मक पुतळा पायाने तुडवून आझमींचा निषेध करण्यात आला. निम का पत्ता कडवा है, अबू आझमी xxxx है, औरंगजेबाच्या पिलावळीचे करायचे काय? खाली डोके वर पाय, चले जाव चले…

Read More

सोनुर्लीत उद्या मोफत ‘छावा’ चित्रपट…

सावंतवाडी ता.०७-:छत्रपती संभाजी महाराजांच्याजीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सोनुर्ली ग्रामस्थाच्या सहकार्यातून माऊली मंदिर नजीक उद्या रात्रौ ठीक ८.०० वाजता मोफत दाखवण्यात येणार आहे.अभिनेता विकी कोशल व तेलगू अभिनेती रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या हा छावा चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रशिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या या चित्रपटाने राज्य केले…

Read More

मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर…

⚡कणकवली ता.०७-:छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची व्याख्या काय ? असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांचा छळ करणाऱ्या,लोकांची घरे तोडण्याची तक्रार करणाऱ्या,केंद्रीय…

Read More

मोफत दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

१८० दिव्यांग बांधवानी घेतला लाभ:कृत्रिम मॉड्युलर पाय बसविण्यासाठी पुणे येथे १९ एप्रिलला मोठे शिबीर.. ⚡कुडाळ ता.०७-: भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने सेवा भरती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत आज पावशी येथील शांतादुर्गा हॉल मध्ये मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दिव्यांग बांधवांचा…

Read More

स्मार्ट, प्रीपेड व टीओडी मीटरविरोधात १२ रोजी सावंतवाडीत साखळी उपोषण…

मंगेश तळवणेकर:कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर असेल.. सावंतवाडी – महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट, प्रीपेड व टीओडी मीटरच्या विरोधात सावंतवाडीत तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. ग्राहकांना आर्थिक संकटात लोटणाऱ्या या निर्णयाविरोधात विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने १२ मार्च रोजी सावंतवाडी महावितरण कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडणार असल्याचा इशारा मंगेश…

Read More

महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचा सीताराम गावडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर..

⚡सावंतवाडी ता.०७-:विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व्यक्तींचा महाराष्ट्र युवा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात येते, यावर्षी या पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांची निवड करण्यात आली आहे,सीताराम गावडे गेली पस्तीस वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असून,त्यांनी भूषविलेल्या अनेक पदाना त्यानी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,…

Read More

मोती तलावात पुन्हा एकदा मगरीचे दर्शन…

सावंतवाडी: मोती तलाव येथे पुन्हा एकदा मगरीन दर्शन दिले आहे. उप जिल्हा रुग्णालय समोरील भागात काल रात्रीच्या सुमारास ही मगर दिसून आली. उपस्थितांनी या मगरीला बघण्यासाठी मोठी गर्दी तलावाकाठी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये मगरीला कॅमेराबद्ध केले.

Read More

नेरूर-साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत…

मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात.. कुडाळ : तालुक्यातील नेरूर तर्फ हवेली मध्ये साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी याबाबत वन विभागाला खबर दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी जात पाहणी केली. बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्या मार्फत शिविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले. दरम्यान मृत्युचे…

Read More

संतोष करलकर खून प्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी…

⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप करलकर खून प्रकरणी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (४०) व शैलेश दत्ताराम करलकर (४३) या दोन सख्या भावांसह कामगार शामसुंदर वाड्येकर याला गुरुवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिन्ही आरोपीची आज पोलीस कस्टडी संपली होती. तपासात नवीन मुद्दा नाही असे तयासीक अंमलदार…

Read More
You cannot copy content of this page