Global Maharashtra Breaking News

चाकरमानी मतदारांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी…

कणकवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, कोकणातील अनेक मतदार मुंबई व इतर उपनगरामध्ये राहतात. सध्या नियमित सर्व रेल्वे गाड्या फुल्ल असून तात्काळ तिकीट मिळणेही दुरापास्त आहे. त्यामुळे चाकरमानी मतदारांना कोकणात मतदानाला जाता यावे, यासाठी १९ रोजी जादा विशेष रेल्वे…

Read More

राजन तेलींना पाडणार अन् वचपा काढणारच…

बाळा गावडे:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत केला प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.१२-: उबाठा शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, तिकीट वाटप करताना डावललं गेलं. राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला…

Read More

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच…

बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल:भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच.. ⚡मालवण ता.१२-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा…

Read More

प्रचारात व्यस्त तरीही अर्चना घारे पोचल्या मदतीला…

मांगेलीतील जळीत घराची केली पाहणी; प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व्यक्त केला संताप… ⚡दोडामार्ग, ता.१२-: मंगेलितील एका घराला आग लागून जळाल्याचे कळताच त्याठिकाणी प्रशासना आधी अपक्ष उमेदवार अर्चना घारे जाऊन पोहोचल्या. आगीत जळालेल्या घराचे बरेच नुकसान झाले असून अद्याप प्रशासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याने अर्चना घारे यांनी संताप व्यक्त केला. शनिवारी घडलेल्या या घटनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले…

Read More

चांगल काम केलय, त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल…

दीपक केसरकरांचा विश्वास; मुद्दे नसल्यामुळे विरोधक नाहक टीका करत सुटलेत… वेंगुर्ले,ता.११: गेल्या पंधरा वर्षात मतदार संघासाठी केलेले काम तुमच्यासमोर आहे. मी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्यामुळे यावेळचा माझा विजय भव्यदिव्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची मी कायम…

Read More

बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई…

वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५७ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल:इन्सुली चेकपोस्टवर केली कारवाई.. ⚡बांदा ता.११-: बांदा पोलिसांनी बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५७ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाळेल येथे केलेल्या दोन कारवायांमध्ये कारमधील दोघेही संशयित चालक थरारक पाठलागा नंतर पळून जाण्यात यशस्वी झाले. इन्सुली…

Read More

नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांनी किनारपट्टीवरील जनतेला छळण्याचे काम केले…

परशुराम उपरकर:मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा मिळाला.. ⚡मालवण ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील लोकांना छळण्याचे काम केलेले आहे. किनारपट्टीवरील हॉटेल व पर्यटन व्यावसायिक यांना यापूर्वी सीआरझेड मुळे दंड आकारण्याचा प्रयत्न चालू असताना शासनाने त्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. कोकण किनारपट्टी…

Read More

भाजपला चौकुळ मध्ये धक्का, विश्वास सावंत यांनी सहकाऱ्यांसोबत ठाकरे सेनेत केला प्रवेश…

⚡आंबोली ता.११-: चौकुळ गावातील भाजप पक्षाचे श्री विश्वास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजन तेली यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी राज्यमंत्री श्री. प्रविण भाई भोसले,चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…

Read More

आरोंदा गावाचा कोणताही विकास आमदार दीपक केसरकर यांनी केला नाही…

बाळा आरोंदेकर:मालवणच्या धर्तीवर येणाऱ्या सहा महिन्यात गावातील लोकांना विश्वात घेऊन या गावाचा कायापालट झालेला दिसेल;राजन तेली.. ⚡सावंतवाडी ता.११-: गेल्या पंधरा वर्षात आरोंदा गावाचा कोणताही विकास आमदार दीपक केसरकर यांनी केला नाही.या ठिकाणी फक्त घोषणा आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता तुम्हीच येणाऱ्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास करा अशी मागणी आरोंदा…

Read More

त्या’ खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा संबंध नाही…

निलेश राणे यांनी केले स्पष्ट:कोणी माझ्या नावावर पैसे मागत असेल तर पोलीस तक्रार करा.. कुडाळ : काल सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांच संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध…

Read More
You cannot copy content of this page