ग्रा.पं.कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी श्री.हरिश्चंद्र आसयेकर तर सचिव श्री.कृष्णा सावंत…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाङी तालुका ग्रा.पं.कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी मळगांव ग्रामपंचायतीचे लिपिक श्री.हरिश्चंद्र आसयेकर तर सचिव पदी श्री.कृष्णा सावंत (केसरी )यांची निवङ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्वानुमते करण्यात आली.

तर कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष .श्री.सचिन पारधी,कार्याधायक्ष श्री.दत्तप्रसाद परब (तळवङे ),सदस्य श्री.गुरु आरोसकर (आरोस)श्री.रमेश देऊलकर,(रोनापाल )श्री,सुहास साटेलकर,(धाकोरे ) [श्री.हनुमंत केदार , (भोमवाङी ) श्री.अशोक जाधव (सातार्ङा ) श्री.न्हानू घाटकर (कोलगांव )श्री. शांताराम जाधव (शिरशिंगे [श्री.अजित मळेकर ( आरोंदा )श्री.संतोष निर्गूण (न्हावेली ) श्रीम.सानिका जाधव
(कंलबिस्त )याप्रमाणे निवङ करण्यात आली.नुतन कार्यकारणीचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच तालुक्यातील ग्रा.प.कर्मचार्‍यांचे सेवा विषयक बाबी प्रलंबित आहेत.तरी कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी नूतन कार्यकारणी प्रशासनाकङे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.आसयेकर यांनी सांगितले .

You cannot copy content of this page