आरोस-दांडेली येथे रोजगार व संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…
⚡बांदा ता.१८-: माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस-दांडेली येथे महाराष्ट्र शासन श्रम व रोजगार मंत्रालय मुंबई यांच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी ‘रोजगार व संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे.शिबिरासाठी येताना सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, यु .डी. आयडी कार्ड ,आधार कार्ड झेरॉक्स,…
