मालवणात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम…
मालवण ता.२१-:महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित जागर अहिल्यादेवींच्या प्रेरक जीवन चरित्रावर २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात जीवन चरित्रावर पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट आदी प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण होणार आहे….
