मालवणात लवकरच महिला समुपदेशन केंद्र होणार…
सौ शिल्पा खोत ; भाजपच्या ‘सेवा अभियाना’ला यश… ⚡मालवण ता.२८-:तळागाळातील सामान्य जनतेच्या समस्या व अडचणी थेट मंत्रालय पातळीवरून त्वरित सोडवण्याच्या उद्देशाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ‘सेवा अभियान’ सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी येथे करण्यात आला. या अभियानाअंतर्गत सादर करण्यात आलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली असून, मालवण…
