केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार..?
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश:दूरदृष्टीचा विजयकाँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख ⚡ओरोस ता २-: देशातील जनता बऱ्याच काळापासून जातीय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत ही बाब वारंवार मांडली. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याने गांधी यांच्या संघर्षाला यश आले आहे, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी…
