शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये फ्लेवर ब्लॉगच्या कामाचे सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच सालेवाडा भागात नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फ्लेवर ब्लॉकचे कामाचे भूमिपूजन आज भाजपाचे माजी नगरसेवक सुधीर आडेवडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पावसाळ्याच्या पूर्वी श्री आडीवरेकर यांनी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेकडे मागणी केली होती या मागणीचा विचार करता फ्लेवर ब्लॉकचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे याबाबत जनतेतून श्री आडीवरेकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page