Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणच्या निशांत शिरोडकर जिल्हास्तरीय दुहेरी निवड…

⚡मालवण ता.१२-:क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित ९ सप्टेंबर रोजी उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुले रायफल शूटिंग स्पर्धेत पिप साईट या क्रीडा प्रकारात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेतील विद्यार्थी निशांत नितीन शिरोडकर…

Read Full News

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक…

⚡कुडाळ ता.१२-: मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.तर प्रथम वर्ष कला वर्गातील कु. श्रुती सावंत हिने शास्त्रीय संगीत या प्रकारात तिसरा क्रमांक…

Read Full News

बांदा-वाफोली मार्गावर झाड कोसळले…

गणेश मंदिराजवळ अपघात; काही काळ वाहतूक ठप्प.. बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर गणेश मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अवजड वाहनाची धडक बसल्याने रस्त्यावरील झाडाची मोठी फांदी कोसळली.झाड कोसळताच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धडक बसलेल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी…

Read Full News

बांध्यातील विद्यार्थ्यांनीच विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन…

⚡बांदा ता.१२-: येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन केले आहे. याबाबत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.’राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५’ अंतर्गत नुकत्याच इन्सुली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेमराज प्रशालेने सादर केलेल्या विज्ञान नाटिकेला द्वितीय क्रमांक…

Read Full News

ठाकर समाजाची पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार…

⚡कणकवली ता.१२-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.या भेटीत ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक व पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी समाजासाठी जात…

Read Full News

‘मागतव वडे तर देतत भजी’ अशी मत्स्य विभागाकडून मच्छिमारांची अवस्था…

पारंपारिक मच्छिमारांची टीका ; संतापाचा उद्रेक होण्याचा दिला इशारा.. ⚡मालवण ता.११-:जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरुच असून मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईत सातत्य नसल्याबाबत आज पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यलयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कारवाई करण्यासाठी मालवण तालुक्यासाठी मासेमारी परवाना अधिकारी नाही, ही दुर्दैवी…

Read Full News

दापोली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड…!

⚡वेंगुर्ला ता.११-: दाभोली ग्रामपंचायत सभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा सारंग यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री.एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.समाधान बांदवलकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, पोलीस…

Read Full News

झाराप झिरो पॉईंट येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडल्या…

10 लाख 92 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त:चार सशयितांना घेतले ताब्यात.. ⚡कुडाळ ता.११-: मुंबई- गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे ( सिंधुदुर्ग ) च्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडल्या. यात 8 लाख रुपये किमतीच्या हुंडाई आय ट्वेन्टी कार व मारुती स्विफ्ट कार तसेच 2 लाख 92 हजार…

Read Full News

जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन ओरोस येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस टूर्नामेंट मध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटांमध्ये रेजल गोम्स हिने प्रथम स्थान, काव्या कारेकर हिने द्वितीय स्थान,…

Read Full News

फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धा उपक्रम स्तुत्य…

मनीष दळवी:एसआरएम कॉलेज मध्ये अंतिम फेरी संपन्न,राखी सावंत गृप प्रथम.. कुडाळ : आकार फाऊंडेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एमआयडीसी असोसीएशन यांनी संयुक्तरित्या राबविलेल्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापक रूप देण्यासाठी जिल्हा बॅक पुढाकार घेणार आहे. असे गौरवोद्गार जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. आज शिक्षण क्षेत्रात…

Read Full News

You cannot copy content of this page