दापोली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड…!

⚡वेंगुर्ला ता.११-: दाभोली ग्रामपंचायत सभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा सारंग यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री.एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.समाधान बांदवलकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, तलाठी वेतुरकर मॅडम, ग्रामस्थ, कर्मचारी अधिव उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page