Headlines

Global Maharashtra Breaking News

चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प…

तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी : शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे.. मालवण दि प्रतिनिधी :चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी लक्षवेधी…

Read More

मालवण तालुका अंधारात राहिल्याने संताप्त ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात दिली धडक…!

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुका पहिल्याच पावसात ३० तासापेक्षा जास्त काळ अंधारात राहिल्याने संतप्त ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला. वीज ग्राहकांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत शासन निर्णयाची माहिती दिली. तसेच दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले….

Read More

आचरा उबाठा शिवसेनेतर्फे उद्या वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा…

⚡मालवण ता.२२-:अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यात वीज महावितरण कंपनीच्या कारभाराचा पोलखोल झाला असून आचरा दशक्रोशीत गेले तीन दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या आचरा विभागाच्या वतीने आचरे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर उद्या २३ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठा शिवसेना…

Read More

पिंगुळीत १ जून पासून चित्रकथी लोककला कार्यशाळा…

कुडाळ : ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी येथे महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणाऱ्या चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळेचे आयोजन १ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा…

Read More

पहिल्याच पावसात महावितरण विभाग नापास…

कलमठच्या ग्रामस्थांनी घातला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव:सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक.. कणकवली : तालुक्यातील कलमठ येथील विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण…

Read More

पावसाळा कालावधीत प्रशासनाच्या सर्व विभागांनी सतर्क राहावे…

प्रांताधिकारी जगदीश कातकर:आपत्ती व्यवस्थापनचा संपर्क क्रमांक जाहीर ; आपत्ती समयी नागरिकांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन.. ⚡कणकवली ता.२२-: आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष १० मे पासून सुरू करण्यात आला असून, कणकवली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीची…

Read More

दुकानवाड पूल अद्यापही अर्धवट ; ऐन पावसात ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या…

पाण्याखाली जात असल्याने कॉजवेचा पर्यायही कुचकामी.. कुडाळ : तालुक्यात गेले चार दिवस अचानक सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. माणगांव शिवापूर मार्गावरील सुमारे साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम अपूर्ण राहिले, तर येथील जुन्या कॉजवेवर पहिल्याच पावसात पाणी आल्यामुळे दुकानवाडच्या पुढील पाच गावांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसात दुकानवाड…

Read More

कामगारांना कल्याणकारी योजना देणे हे आपले कर्तव्य…

आम. निलेश राणे:कुडाळमध्ये कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण.. कुडाळ : कामगार आपल्याकडे कधी काही मागत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण कार्यक्रमावेळी ते कुडाळ येथे बोलत होते.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत…

Read More

कुडाळसाठी नव्याने क्रीडांगण प्लॅन तयार करा…

आम. निलेश राणे:तहसील कार्यालयामध्ये क्रीडा संदर्भात बैठक.. कुडाळ : कुडाळ क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा संदर्भातील बैठक कुडाळ तहसील कार्यालय येथे झाली.कुडाळ तालुका क्रीडा विभागाची बैठक तहसीलदार कार्यालय येथे…

Read More

प्रवासी व पर्यटक यांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आमदार निलेश राणे

मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न.. मालवण दि प्रतिनिधीपर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या बरोबरच अधिक सेवा सुविधांच्या दृष्टीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page