वीज अधिकारी ठेकेदाराचे जावई म्हणून काम करत आहेत का…?
मालवण पं. स. सभेत दीपक चव्हाण यांचा संतप्त सवाल ⚡मालवण ता.०५-: मालवण – बेळणे मार्गावर वीज वितरण कंपनीमार्फत होत असलेले भूमिगत वीज वाहिनीचे काम अत्यंत नित्कृष्ट पद्धतीने व निष्काळजीपणाने होत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. या कामावर वीज अधिकाऱ्यांचा लक्ष नाही तसेच कामाबाबत वीज…
