मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा निश्चित महासत्ता बनेल…
नितेश राणे ः कोकण किनारपट्टी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद.. कणकवली, ता.१४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. सन २०१४ पूर्वीच्या पंतप्रधानांबाबत होणारी चर्चा आणि मोदींबाबत होणारी चर्चा जमीन-आस्मानाचा फरक आहे. विदेशात मोदींबाबत प्रचंड सन्मान वाढला आहे. आतंकदवाद असेल अथवा नक्षलवाद सर्वांना कडक संदेश मोदींनी दिला आहे….
