मालवणच्या यश कदमचे ‘नीट’ परीक्षेत सुयश…
⚡मालवण ता.१४-:मालवण मेढा येथील यश मिलिंद कदम याने नीट (NEET) परीक्षेत भारतभरातून लाखो विद्यार्थ्यांमधून १८२३ वी रँक मिळवीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. यश कदम याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे पूर्ण केले. तर उच्च माध्यमिक शिक्षण सांगली येथील क्लिअर कन्सेप्ट अकॅडमी मध्ये झाले असून इयत्ता बारावी मध्ये ८६ टक्के गुण संपादन…
