देशात, राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार…
मंत्री नितेश राणे:कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन.. ⚡कणकवली ता.१९-: देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत. राज्यात शिवछत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही…
