नेरूरपार पुलावरून कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीने मारली उडी…?
⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पात्रात थेट पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने उडी घेतली. ही धक्कादायक घटना आज दुपारी साधारण १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.तेथून जात असलेल्या एका रिक्षा चालकाने एका व्यक्तीने पुलावरून थेट नदीपात्रात उडी घेतलेली पाहिले. घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी…
