मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृषी दिन उत्साहात साजरा…!
⚡बांदा ता.०१-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र कृषी दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी प्रतीक वालावलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाची माहिती देण्याबरोबरच झाडे कशी लावावीत. त्यांची निगा कशी राखावी याचे प्रात्यक्षिकही दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण…
