विद्युत भारीत वाहिनी पावर टिलरवर कोसळला…
इन्सुली येथील घटना: दैव बलवत्तर म्हणून त्या शेतकऱ्याचा जीव वाचला… सावंतवाडी : महावितरणच्या दुर्लक्षामुळे अन् गलथान कारभारामुळे आज एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला असता. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. या घटनेत इन्सुली गावातील शैलेश कोठावळे हे शेतकरी आज थोडक्यात बचावले. इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ श्री. कोठावळे शेतात काम करत असताना अचानक विद्यूत…
