जिल्हा परिषद, ग्रामीण विकास यंत्रणा विभागात जुने अभिलेख नष्ट करण्यास प्रारंभ…
ओरोस ता १९मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या १० कलमी कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जुने अभिलेख नाशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भेट देत पाहणी केली.शासनाने १०० दिवसाची कार्यालयीन सुधारणाची १० कलमी विशेष मोहिम जाहीर केली आहे. त्याचाच एक…
