संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता.२०-: संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा मर्यादित श्री संत गोरा कुंभार समाज चषक क्रिकेट स्पर्धा २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कुंभार समाज उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी दिली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष नारायण साळवी, उद्घाटक म्हणून ओम कुंभार, रामदास सांगवेकर,…
