सावंतवाडी : माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार प्रवीण भोंसले यांनी आज सह कुटुंब आपले पुतणे कुणालसिंह व सौ. माधवीदेवी यांनी श्री माऊली देवीची प्रतिवार्षिक ओटी भरून दर्शन घेतले. कोकणच्या झालेल्या भात पिकाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना सरकारने द्यावी व सर्व जनतेला सुखी ठेवावे, अशी प्रार्थना देवी माऊली चरणी केली. देवीचे मुख्य गांवकर श्री. राजू व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री प्रवीण भोंसले यांनी घेतले श्री देवी माऊलीचे दर्शन…
