मालवणात शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल…
⚡मालवण ता.१६-:मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेने भव्य शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासाठी सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व २० उमेदवारांचे अर्ज दाखल केले. निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागलात, असा सुचक इशारा यावेळी आमदार निलेश राणे यांनी दिला. मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार…
