ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राह्मणआळी शाळेचे घवघवीत यश…
⚡सावंतवाडी ता.०३-: जानेवारी 2025मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राहमणआळी शाळेने 100% निकालाची परंपरा कायम राखली. बसलेल्या 17 विद्यार्थ्यांपैकी 17 ही विदयार्थी उत्तीर्ण झाले असून 06 विद्यार्थी मेडलधारक ठरले . 04 विदयार्थ्यांनी सिल्व्हर मेडल व 02 विदयार्थ्यानी ब्रॉझ .मेडल पटकावले. पियुष अमित कोचरेकर (3री)- 94 गुण सिल्व्हर मेडल, हर्षदा चंद्रकांत राऊळ (3री) – 93 गुण…
