⚡कणकवली ता.१८-: त्रूटी आणि अपूर्ण कागदपत्रे असताना देखील विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या त्रूटी दूर करण्यासाठी आता छाननीच्या वेळी त्यांना दोन तासाचा वेळ दिला जातोय. ही बाब चुकीची आहे. वरिष्ठांशी चर्चा करून या निवडणूक प्रक्रियेबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज दिला.
त्रुटी असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले- समीर नलावडे…
