मालवणात प्रवासी- पर्यटक व रिक्षाचालक यांच्यासाठी ‘येतव’ ऍपचे ६ रोजी लोकार्पण…
⚡मालवण ता.०४-:सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या प्रयत्नाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्च्या माध्यमातून ZapApp सोल्यूशन्स प्रा.लि. या कंपनीने विकसीत केलेल्या ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी/पर्यटक व ऑटोरिक्षा-वाहन चालक यांच्यात दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल ऍप चे लोकार्पण मालवणचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या हस्ते रामनवमीच्या दिनी ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४ ते ६.३० या वेळेत…
