रक्तदानाबरोबरच अवयवदान देखील सर्वश्रेष्ठ…
रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे:कणकवली शहरात देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदानबाबत निघाली जनजागृती रॅली.. कणकवली ता.११-: रक्तदानाबरोबरच जगामध्ये सर्वश्रेष्ठ अवयवदान देखील आहे. परंतु अजूनही म्हणावी तेवढी या अवयवदानाची जनजागृती झालेली नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले. त्यामुळे हा आठवडाभर जनजागृती अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे, असेही श्री. रावराणे म्हणाले. दि…
