लायन्स क्लब मालवण तर्फे रेकोबा हायस्कूलमधील शिक्षकांचा सन्मान
मालवण (प्रतिनिधी) लायन्स क्लब मालवणच्या वतीने शिक्षक दिन साजरा करताना रेकोबा हायस्कूल, वायरी येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभूलकर, जयश्री हडकर, राजा शंकरदास, शांती पटेल, मिताली मोंडकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी रेकोबा…
