पर्यटन वाढीसाठी सावडाव धबधब्याचा फायदा होणार…
खा. नारायण राणे :सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खा. नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन,पालकमंत्री ना.नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती. ⚡कणकवली ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा! या धबधब्याच सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर येथील कामही पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या कामाचे…
