Global Maharashtra Breaking News

जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर…

संजू परब:खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही.. ⚡सावंतवाडी ता.०१-: जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर आहेत. यापूर्वी दहा रूग्णवाहीका मतदारसंघात दिल्या होत्या. आज आणखीन १३ रूग्णवाहीका देण्यात येत आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेतून शेतकरी, महीला बचतगट, दशावतार कलावंतांना भरघोस मदत केली आहे. मात्र, कधीही…

Read More

शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना…

आमदार दीपक केसरकर:महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान.. सावंतवाडी : मला निवडून आणण्यासाठी सावंतवाडी सोडली असं मित्रपक्षाच म्हणणं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मतदारसंघात येऊन मला निवडून आणणार असं सांगितलं होतं. ही माझ्यावर असलेली ईश्वरी कृपा आहे. त्याच्या कृपेनं मला पुनर्जीवन मिळालं असून ते मी जनतेसाठी समर्पित…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे मागणी:तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी.. कणकवली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधानाना देण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, जन्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे…

Read More

कणकवली टेंबवाडीत रंगणार कबड्डीचा थरार…

कणकवली : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने अभय राणे मित्रमंडळातर्फे उद्यापासून (ता. १ मे ) ते ३ मे २०२५ या कालावधीत कणकवली टेंबवाडी येथे राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय पुरुष गटासाठी अनुक्रमे ५५ हजार ५५५ रु., ३० हजार ५५ रु., ६ हजार ५५५ रु,…

Read More

राष्ट्रीय पुरस्काराने वराडकर हायस्कूल चे विद्यार्थी सन्मानित…

मालवण दि प्रतिनिधीअखिल भारतीय राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी राजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा केंद्रातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले यामध्येसिद्धी दशरथ गुराम ५वीस्वराली विनय ताम्हणकर इ ९वीभगवान मोहन पवार इयत्ता १२वी या विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार सह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले आहे याच बरोबर…

Read More

सलुनच्या आधुनीक शिक्षण तंत्रज्ञानातुन, प्रगती करा…

प्रशिक्षक सचिन टक्के:सलुन व ब्युटी पार्लर व्यावसाईकांना प्रशिक्षण,सेमीनरचे आंतरराष्ट्रिय मुख्य, प्रशिक्षक सचिनजी टक्के,.. ⚡सावंतवाडी ता.३०-: कोणतीही कला ही कालाकाराला जिवंत ठेवते. केशकर्तन व सौंदर्य खुलवणे हि एक अफलातुन कला कालाकाराने जन्माला घातली आहे. ही कला खर्‍या अर्थाने माझ्या बरोबरच, माझे सहकारी यांनी आत्मसात करुन या कलेवर आम्ही जिवापाड प्रेम केले, म्हणुनच आम्ही यशस्वी होऊन आपणाला…

Read More

कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी…

कणकवली –प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. श्री बसवेश्वर महाराज सोहळादेखील पार पडला.बुधवारी भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवासात वीरशैव लिंगायत समाज्याच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात श्री.गणेश पूजा,…

Read More

परुळे येथे श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन.

दि. ३ व ४ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम.. कुडाळ : श्री देवी सातेरी देवस्थान समिती परूळे-भरणीवाडी, ता. वेंगुर्ला, याच्या वतीने परूळे गावातील ३२ वाडीची ग्रामदेवता श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन वैशाख शु. ६, शनिवार  ३ व  ०४ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

Read More

उद्योजकांसाठी सिंधुदुर्ग पोषक वातावरण असलेला जिल्हा…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ संपन्न.. ओरोस ता ३०राज्य सरकार जे चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योघाकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. त्यात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत देशातील…

Read More

कुडाळमध्ये ५ मे पासून बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संस्था असलेल्या बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या वतीने बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या वतीने करण्यात आले आहे. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ ही सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page