Global Maharashtra Breaking News

करूळ येथील कर्णिक हुतात्मा स्मारकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम…

तहसीलदार दिक्षांत देशपांडेची उपस्थिती:स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन… कणकवली : तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकाच्या परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली यावेळी स्वच्छतेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार देशपांडे यांच्या प्रेरणेने आणि करूळच्या सरपंच समृद्धी नर, करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, तसेच स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग…

Read More

लाकूड तोडण्यात ज्यांच आयुष्य गेलं त्यांनी पर्यावरणावर बोलू नये…

संजू परब: दीपक केसरकर यांनी मांडलेली शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा; तर काही लोकांची दोन टक्क्यांसाठी धडपड.. ⚡सावंतवाडी ता.०३-: ज्यांच आयुष्य लाकूड तोडण्यात गेले त्यांनी पर्यावरणावर बोलू नये, दीपक केसरकर यांनी केलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेबाबत आमचा पूर्ण पाठिंबा आहे अशी स्पष्ट भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे स्पष्ट केली. दरम्यान या शक्तीपीठ…

Read More

पराभवाची मरगळ झटकून आगामी निवडणुंकांसाठी सज्ज व्हा !

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मुस्लिम समाजाला टार्गेट करणे चुकीचे असल्याचा पुनरुच्चार.. कुडाळ : मागील पराभवाची मरगळ झटकून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्याचे या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Read More

मायकल डिसोझा यांची माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही…

अर्चित पोकळे: कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात केलेल्या विकास कामाची जाणीव तरी ठेवावी.. सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांची माजी शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर टीका करण्याची पात्रता नाही. आम. केसरकर टीका करण्यापूर्वी त्यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात झालेला विकास आम. केसरकर यांनीच केला, याची जाणीव टीका करण्यापूर्वी मायकल…

Read More

सिंधुदुर्गात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक सुरु…

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार:दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार.. ⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका गाडीला आपल्याकडील दोन ब्रासचा पास वापरला जातो व त्याच पासवर ६,८,१० ब्रासवर वाळू, चिरे, खड़ी मोठ्या…

Read More

उबाठा सेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेला भाजपच्या पदाधिकऱ्याचे स्टेटस ने उत्तर.!

सत्तेत असताना अवैध मायनिंग का दिसले नाही ? असाही केला सवाल.. कणकवली : कासार्डे मायनिंगसह इतर मायनींग विषयांबाबत आज कणकवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला भाजपच्या एक पदाधिकाऱ्यांने व्हॉट्सऍप स्टेटस च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्या स्टेटस मध्ये” फोर इडीयट्स ना उपरती…सत्तेत असताना अवैध मायनिंग का…

Read More

कासार्डे सह अन्य परिसरात अवैध पद्धतीने सिलिका उत्खनन…

सर्व पातळ्यांवर लढा देणार असून प्रसंगी न्यायालयात दाद मागणार:उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार.. ⚡कणकवली ता.०३-: तालुक्यातील कासार्डे सह अन्य परिसरात अवैध पद्धतीने सिलिका उत्खनन करून हा परिसर भकास केला जात आहे. त्‍याचबरोबर खोटे पास तयार करून या सिलिकाची वाहतूक होत आहे. प्रत्‍यक्षात ३०० हेक्‍टरमध्ये उत्खननाची परवानगी असताना दीड हजार हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्रात उत्खनन करून संपूर्ण…

Read More

११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेणार दर्शन:कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन.. ⚡सिंधुदुर्ग दि.०३-: मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दिनांक ११ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० या दरम्यान दर्शन घेणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित…

Read More

मायनिंग प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच आमदार दीपक केसरकर शक्तपीठ महामार्गाच्या बाजूने…

मायकल डिसोजा:काही झाले तरी या महामार्गाच्या विरोधात जनतेसोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू.. ⚡सावंतवाडी ता.०३-: प्रस्थापित असलेले मायनिंग प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच आमदार दीपक केसरकर यांनी शक्तपीठ महामार्गाच्या बाजूने आपली भुमिका जाहीर केली असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी आज येथे केला. काही झाले तरी या महामार्गाच्या विरोधात जनतेसोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही…

Read More

“आवाज व अभिनय कार्यशाळेला” सुप्रसिदध नाट्य लेखक, दिग्दर्शक श्री.संभाजी सावंत यांची भेट…

⚡सावंतवाडी ता.०३-: मुक्ताई ॲकेडमी आणि व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला सुप्रसिदध नाट्य लेखक, दिग्दर्शक श्री.संभाजी सावंत यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मित्र श्री.जयप्रकाश सावंत होते.कार्यशाळेला जिल्ह्यातील मुलांचा मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी मुलांचे आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे कौतुक केले.लहान मुलांसाठी…

Read More
You cannot copy content of this page