सीताराम गावडे यांचा वाढदिवस उद्या विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-:
कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक तथा सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे त्यात निराधार शाळेतील मुलांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप गो शाळेला चारा वाटप करुन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या कार्यालयात संध्याकाळी चार वाजता केक कापून साजरा करण्यात येणार आहे.
तरी सर्व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल प्रतिनिधी,
हितचिंतक,समाजाचे कार्यकर्ते, हिंदू समाज कार्यकर्ते, सीताराम गावडे मीत्र मंडळ यांनी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत उपस्थित राहवे ही विनंती,श्री सीताराम गावडे दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणारा आहेत याची नोंद घ्यावी..
रात्रो ८ वाजता सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे,सदरचा कार्यक्रम हा घरगुती स्वरूपाचा असेल याची नोंद घ्यावी.

You cannot copy content of this page