Headlines

Global Maharashtra Breaking News

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ यशवंत गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून बढती…

⚡सावंतवाडी ता.१५-:बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले या ठिकाणी बढती मिळाली आहे.डॉ. यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक, (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बढती बदली झाली आहे त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण डॉ. बाळासाहेब…

Read More

वीज समस्यांबाबत उद्या वीज ग्राहक संघटनेची मालवण वीज कार्यालयावर धडक…

⚡मालवण ता.१४-:मालवण तालुका वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांच्या अडीअडचणी संदर्भात उद्या दि. १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन वीज…

Read More

मालवणात उद्या ‘रॉ- भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ विषयावर कार्यक्रम…

⚡मालवण ता.१४-:भारतीय सेनेने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याच्या दिशेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दि. १५ रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत रॉक गार्डन येथे रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा या विषयावर लेफ्टनंट रवी आमले यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास वाचन स्वर नितीन वाळके यांचा असेल. अभियान आम्ही मालवणी यांच्या वतीने चला, वाचू…

Read More

मालवणात मोटरसायकल रॅली काढून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन…

⚡मालवण ता.१४-:छत्रपती शिवाजी महाराज कि जय… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय… हर हर महादेव… अशा घोषणा देत… भगव्या पताका फडकवत… आज सायंकाळी मालवणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कुंभारमाठ येथून मालवण शहर परिक्रमा करून पुन्हा कुंभारमाठ येथे ही रॅली विसर्जित झाली. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा…

Read More

मालवणात लायन्स क्लबतर्फे परिचारिकांचा सन्मान…

मालवण ता.१४-:जागतिक परिचारिका दिनानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय व रेडकर हॉस्पिटलला भेट देऊन तेथे कार्यरत असलेल्या परिचारिकांना गुलाबपुष्प आणि मिठाई देवून त्यांच्याठायी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत एक नर्स आपल्याला आपल्या आरोग्य सुधरविण्यासाठी विविध प्रकारे मदत करीत असते, त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत, जगातील सर्व…

Read More

कलंबिस्त इंग्लिश इयत्ता दहावीच्या 93-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन…

⚡सावंतवाडी ता.१४-: धमाल, मस्ती, खेळ, बरोबरच प्रेमळ खोडकरपणा आणि तेवढ्याच हळव्या आठवणींचा मागोवा यामुळे आंबोली येथील वैशाली नेचर रिसॉर्ट, परिसरात हास्यकल्लोळ माजला, निमित्त होते कलंबिस्त इंग्लिश स्कूल, इयत्ता दहावीच्या 1993-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन ! या संमेलनात मिनी शाळा भरली होती. या हरहुन्नरी बॅचचे हे सलग तिसरे संमेलन, दरवर्षी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून मुद्दाम वेळ काढून…

Read More

डॉ. आंबेडकरनगरमध्ये नाल्यातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर…

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून होतेय काम:पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांचे मोठे योगदान.. कुडाळ :शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.यामुळे पावसाळ्यात याभागातील पुरस्थितीतला आळा बसणार आहे.कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधून भंगसाळ नदीपर्यंत ओहोळ जातो गेले…

Read More

सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांची समाजाप्रती तळमळ आत्मसात करुया…

प्रथम स्मृतीदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना ; डबलबारी सामन्याला भजन रसिकांची उपस्थिती कणकवली : असलदे गावातील विकास प्रक्रियेत व सरस्वती हायस्कुल नांदगाव या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये या गावचे माजी सरपंच कै. अंकुश डामरे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी संपूर्ण जीवनात एक सामाजिक बांधिलकी करत केलेले काम आजच्या नव्या पिढीला एक प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळात त्यांनी…

Read More

संविधान देशात राजकीय स्थिरता आणि सुव्यवस्था निर्माण करते…

विनोद सातार्डेकर यांनी कीर्तनातून दिली संविधानाची माहिती.. मालवण (प्रतिनिधी) संविधान कायद्याचे राज्य सुनिश्चित करते आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्यापेक्षा जास्त अधिकार मिळत नाही, हे स्पष्ट करते. संविधान देशाची ओळख आणि मूल्ये दर्शवून देशाच्या नागरिकांमध्ये एकात्वाची भावना निर्माण करते. संविधान देशात राजकीय स्थिरता आणि सुव्यवस्था निर्माण करते असे प्रतिपादन कीर्तनकार विनोद सातार्डेकर यांनी संविधान हा…

Read More

मोटर सायकल वरील ताबा सुटून परप्रांतीय कामगारांचा अपघात…

दुपारची घटना:अधिक उपचाराकरता गोवा बांबुळी येथे हलविले.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मोटर सायकल वरील ताबा सुटून माजगाव चर्च समोर परप्रांतीय कामगारांचा अपघात झाला यामध्ये संबंधित कामगार गंभीर जखमी हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचाराकरता गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले. संबंधित कामगार हा आपल्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलने बांधावरून सावंतवाडीच्या…

Read More
You cannot copy content of this page