Headlines

Global Maharashtra Breaking News

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. आपत्तीतून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत अनेक पूर्वतयारीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात…

Read Full News

राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात रामगड हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश…

⚡मालवण ता.०१-:राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे क्षेत्रीय शिक्षा संस्थान(आर.आई.ई.) श्यामला हिल्स भोपाळ,मध्यप्रदेश या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय स्तर विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या ओमतेज उल्हास तारी व तन्मय बाबु परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या ‘Waste is Best’ या प्रतिकृतीला महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिकृतीचा मान तसेच पेटेंन्ड साठी रजिस्ट्रेशन…

Read Full News

नट वाचनालयात कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०१-: येथील नट वाचनालयात बांदा गावचे सुपुत्र तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा जन्मदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. या जन्मदिनाचे औचित्य साधून कै. डॉ. गायतोंडे यांच्या पत्नी श्रीम. निर्मला गायतोंडे यांनी नट वाचनालयाला पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी स्टील कपाट देणगी स्वरूपात दिले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल वाचनालयाच्या वतीने…

Read Full News

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदू नाईक ३४ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त…

⚡बांदा ता.०१-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदाचे मुख्याध्यापक तथा क्रीडा शिक्षक नंदकिशोर (नंदू) नाईक हे नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भेडशी, मडूरा व बांदा येथील शाळांमध्ये त्यांनी ३४ वर्षे क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली.स्वतः उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा शिक्षक…

Read Full News

नववर्षारंभी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा उभारणी…

पाणी अडवा, पाणी जिरवा चा दिला प्रभावी संदेश.. ⚡बांदा ता.०१-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ , माजी विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने घारपी उडेली येथे नववर्ष २०२६च्या प्रारंभी वनराई बंधारा उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मोलाचा संदेश दिला.‘पाणी म्हणजे जीवन’ असे म्हटले जाते. पाणी ही प्रत्येक सजीवासाठी अत्यावश्यक…

Read Full News

सलग दहा वर्षे विज्ञान प्रदर्शनात अव्वल कामगिरी; प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०१-: गेली सलग दहा वर्षे विज्ञान प्रदर्शनात अव्वल कामगिरी करणाऱ्या बांदा खेमराज हायस्कुलचे प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांचा सत्कार धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. श्री चव्हाण हे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून…

Read Full News

तांबुळीतील मुख्य रस्ता–टेंबवाडी व स्मशानभूमी रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन…

बांदा/प्रतिनिधीतांबुळी येथील मुख्य रस्ता ते टेंबवाडी व मुख्य रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज तांबुळी सरपंच वेदीका नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यामुळे येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पावसाळ्यात चिखल-माती आणि इतर वेळी धुळीमुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या…

Read Full News

नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी यांच्या वतीने नेत्र रुग्णांसाठी नेत्र तपासणी सुविध…

अत्यंत अल्प दरात होणार नेत्र शस्त्रक्रिया तसेच विविध तपासण्या.. ⚡सावंतवाडी ता.०१-: नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांच्या मोबाईल व्हॅन द्वारे सावंतवाडी , वेंगुर्ला ,दोडामार्ग मालवण, कुडाळ या तालुक्यात मोफत नेत्र तपासणीचा फायदा आतापर्यंत हजारो नेत्र रुग्णांनी घेतला आहे. अद्यावत नेत्र तपासणी व्हॅनचा उपयोग आज जिल्ह्यातील नेत्र रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे .नेत्र तपासणी विनाशुल्क असल्यामुळे…

Read Full News

तुकाराम पांगे यांचे निधन…

⚡मालवण ता.०१-:आचरा गाऊडवाडी येथील राहिवासी  श्री. तुकाराम नारायण पांगे वय वर्ष 91 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा स्वभाव प्रेमळ, मनमिळावू असा होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जगदीश पांगे, जयंत पांगे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे…

Read Full News

कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश…

मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.. ⚡मालवण ता.०१-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने तर मुलांचा संघ उपविजयी ठरला असून या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मुलींच्या संघाची निवड…

Read Full News

You cannot copy content of this page