Global Maharashtra Breaking News

देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत.. कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले आहे. ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाचे शाल घालून स्वागत केले. यावेळी अमित…

Read More

भाजप बांदा मंडल तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन…

⚡बांदा ता.२३-: भारतीय जनता पार्टी बांदा मंडल तर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे प्रखर देशभक्त आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदान दिन स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा मंडलच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते शामकांत काणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

Read More

संदिप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्तान वह्या वाटप…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत कसाल येथे संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२३-: संदिप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्तान वह्या वाटप कार्यक्रम कसाल येथे राबविण्यात आला या कार्यक्रम दरम्याने दिव्यांग बांधवांच्या मुलांना वाह्य वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग लोकांसाठी अनेक कार्यक्रम राबविले जात असतात सर्वांशी संदिप चा परिचय…

Read More

सामाजिक उपक्रमाने मंत्र नितेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडीत साजरा…

सावंतवाडी: राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप करण्यात आली. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सावंतवाडी तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळं वाटप करण्यात आली‌. तसेच विविध सामाजिक…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ‌‌ श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी. (स्वायत्त) येथे साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्र्टीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसी,डी.एल.एल.ई आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर होते.या वेळी एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. यू….

Read More

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते.मंत्री नितेश राणे यांचा सोमवार २३ जून रोजी वाढदिवस असून ते…

Read More

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते.मंत्री नितेश राणे यांचा सोमवार २३ जून रोजी वाढदिवस असून ते…

Read More

सावंतवाडी नं दोन शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी (प्रतिनिधी): कै सौ सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा, सावंतवाडी नं. २ येथे आज, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक श्री विकास गोवेकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक श्री गोवेकर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि त्याचे…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिरात 28 जुनपासून वीणा सप्ताह…

⚡बांदा ता.२२-:बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शनिवार दि. २८जुन पासुन प्रारंभ होत आहे.या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ५ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून रविवार दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ भजनकर्मी…

Read More

चौकुळ गावातील ‘माझी सैनिक’ इमारतीचे छप्पर वादळात गेले उडून…

गावकऱ्यांची स्वातंत्र्य दिनापूर्वी दुरुस्तीची मागणी.. ⚡आंबोली ता.२२-:चौकुळ गावातील अभिमान असलेली ‘माझी सैनिक’ ही इमारत अलीकडील जोरदार वादळ व वाऱ्यामुळे मोठ्या नुकसानीस सामोरी गेली आहे. देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या माजी सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या इमारतीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून, त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. ही इमारत चौकुळ गावाच्या शौर्याची व देशभक्तीची जिवंत साक्ष होती….

Read More
You cannot copy content of this page