भाजप २५ रोजी साजरा करणार संविधान हत्या दिवस…
आणीबाणी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन:प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती.. ओरोस ता २३भाजप संविधानाची मोडतोड करीत आहे, असा आरोप केला जातो. परंतु देशात काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ पासून अडिज वर्षे लावलेल्या आणीबाणीने देशाच्या संविधानाची कशी तोडमोड केली होती ? हे एक उत्तम उदाहरण आहे. याला ५० वर्ष होत असल्याने काळया कालावधीची…
