आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा २५ जून रोजी होणार सन्मान…
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: : सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आणीबाणीतील गौरवमुर्तींचे चित्रप्रदर्शनया कार्यक्रमाच्यावेळी जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या…
