भरत गोगावलेंनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू…
महेश सारंग:भाजपची ताकद जिल्ह्यात मोठी आहे आहे, त्यामुळे स्थानिक निवडणुका कार्यकर्ते स्वबळावर लढ्यास इच्छुक आहेत.. सावंतवाडी : कुडाळ येथील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री, भाजपचे खास. नारायण राणे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झालेत. येत्या आठ दिवसांत त्यांनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन…
