मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन…!
⚡मालवण ता.०७-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबीराचे आयोजन देवगड, वेंगुर्ला व . मालवण या ठिकाणणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत करण्यात आले आहे. बुधवार ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, देवगड सकाळी १० ते सायं. ५ वा.,…
