Headlines

Global Maharashtra Breaking News

इंग्रजीत शिक्षण घेताना मातृभाषेला विसरू नका…

शैलेश लाड:मडूरा नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न.. ⚡बांदा ता.१५-: इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले तरीही मातृभाषेला कधीही विसरू नये. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांनी विषय समजून घेऊन विचारशक्ती विकसित करणाऱ्या…

Read Full News

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात नवे युवा नेतृत्वाची उभारी…

भाजपकडून अमेय विजय आरोंदेकर यांचे नाव चर्चेत.. ⚡सावंतवाडी ता.१५-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून एक अभ्यासू, तरुण, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अमेय विजय आरोंदेकर यांचे नाव सध्या जोरदारपणे पुढे येत आहे. राजकीय व सामाजिक वारसा, वैयक्तिक कर्तृत्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यांचा संगम असलेले अमेय आरोंदेकर हे नाव मतदारसंघात आशेचा किरण ठरत आहे.४३ वर्षीय अमेय…

Read Full News

गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोपालक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…

⚡मालवण ता.१५-:गो-आधारित उद्योग, पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या उद्देशाने गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत येत्या शनिवार दि. १७ जानेवारी रोजी सरसोली धाम येथे ‘गोपालक प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्ग सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. या प्रशिक्षण वर्गामध्ये गो-पालनासोबतच गो-विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात…

Read Full News

कोळंब महापुरुष पार येथे २० रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.१५-: कोळंब येथील श्री महापुरुष पार येथे मंगळवार दि. २० जानेवारी रोजी ब्राह्मण भोजन तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता लघुरुद्राने होणार असून दुपारी १२.३० वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता हळदीकुंकू, तर दुपारी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे….

Read Full News

मालवणात १८ रोजी सिनेमा करिअर कार्यशाळा…

⚡मालवण ता.१५-:चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि सिने-कथा-कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांच्यावतीने एकदिवसीय ‘सिनेमा करिअर कार्यशाळे’चे आयोजन रविवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वा. या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चित्रपटसृष्टीतील विविध संधी, अभिनय,…

Read Full News

वराडकर हायस्कूल कट्टाचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल 100%…

⚡मालवण ता.१५-:सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेत एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यात चंदना बाळकृष्ण शेटये, देवांग नितीन नांदोसकर, हेमंत शशिकांत तिळवे या विद्यार्थ्यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. तसेच धनश्री वैभव आचरेकर,…

Read Full News

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ची “आरंभ” सभा १७ जानेवारीला कुडाळमध्ये…

⚡कुडाळ ता.१५-: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस (IIA) रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्राची सिंधुदुर्गमधील पहिली सभा “आरंभ ” कुडाळमध्ये वासुदेवानंद हॉल येथे १७ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी २ या वेळात आयोजित केली आहे. अशी माहिती आयआयए रत्नागिरी- सिंधुदुर्ग केंद्रातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच नोव्हेंबर २२, २०२५ रोजी रत्नागिरी येथे झाले आहे.या कार्यक्रमास आयआयए…

Read Full News

माटणे जि.प. मतदारसंघात स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या…

शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका; बाहेरून लादलेल्या उमेदवारांना स्पष्ट नकार… ⚡दोडामार्ग ता.१५-:माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट व आक्रमक भूमिका घेतली आहे. “या वेळी उमेदवारी फक्त आणि फक्त स्थानिक, सक्षम व जनतेशी नाळ जुळलेल्यालाच द्यावी,” अशी ठाम मागणी करत त्यांनी बाहेरून लादल्या जाणाऱ्या उमेदवारांना स्पष्ट नकार दिला आहे.गेल्या…

Read Full News

मुलानेच केला आईचा गोळी झाडून खून…

⚡वेंगुर्ला ता.१५-: अणसूर-मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केला असल्याची घटना बुधवारी रात्रौच्या सुमारास घडली. वासंती वासुदेव सरमळकर (वय 65) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या कारणावरून मयत…

Read Full News

‘सॅल्यूट टू सर्व्हिस’: प्रजासत्ताक दिन विशेष…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे आजी-माजी सैनिकांचा स्नेहमेळावा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या गौरवपूर्ण निमित्ताने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल यांच्या वतीने “सॅल्यूट टू सर्व्हिस – आजी माजी सैनिक स्नेहमेळावा” दि.26 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांच्या त्याग, शिस्त व सेवेला…

Read Full News

You cannot copy content of this page