पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो…
संजू परब: आमदार केसरकर यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून वाहिली श्रद्धांजली… ⚡सावंतवाडी ता.०७-: पक्षासाठी तळमळने काम करणारा आणि सर्वांसोबत हसत मुखाने वागणारा प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर याच्या अकाली निधनाने मनाला अतिव दुःख झाले आहे, त्याच्या निधनाने पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो अशा शब्दात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्रद्धांजली अर्पण केली. येथील माजी मंत्री तथा आमदार…
