विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी…
लखमराजे भोंसले:दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तळवडे येथील व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२०-: विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा आताच निश्चित करावी. आपल्याला दहावी व बारावीनंतर पुढे काय करायचे आहे? शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडायचे आहे? हे आताच निश्चित करावे. आता करिअरच्या दृष्टीने अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. आज तंत्रज्ञानामध्ये रोज नित्य नवीन बदल होत असताना विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्यावत करणे अत्यंत…
