Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा–दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका…

वारंवार निवेदन देऊ नये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने २६ जानेवारी रोजी उपोषण: ग्रामस्थांचा इशारा.. ⚡बांदा ता.२०-: बांदा-दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत शहरातील निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गडगेवाडी, चर्मकारवाडी (बांदेकरवाडी) येथील…

Read Full News

शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले…

उद्या भरणार उमेदवारी अर्ज.. ⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले.यात आंब्रड जि.प. – सौ.दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डे जि.प. नागेश आईर, पावशी जि.प. दादा साईल, घावनळे जि.प. दीपक नारकर,…

Read Full News

विद्या विकास हायस्कूल आरोस चा स्तुत्य उपक्रम…

महिलांसाठी हळदी कुंकू समारंभा बरोबरच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल प्रशालेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाबरोबरच हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या नेत्र शिबिरासाठी कोंडूरे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने…

Read Full News

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला….

Read Full News

बबन उर्फ मामा हळदीवे यांचा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

⚡कणकवली ता.२०-: तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे….

Read Full News

कुडाळ मध्ये अर्ज दाखल करण्यात अजूनही ‘सस्पेन्स’…

जि प साठी केवळ दोन अर्ज दाखल:आतापर्यंत जि प साठी ८८ तर प स साठी १३६ अर्जाची विक्री.. ⚡कुडाळ ता.२०-: तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज कुडाळ तालुक्यातुन पहिला अर्ज अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी दाखल केला. डिगस गावचे…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी केला आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांनी आज 20 जानेवारी रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत…

Read Full News

योगिता परब शिरोडा पंचायत समिती साठी उद्या अर्ज दाखल करणार…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला तालुक्यातील एकूण 10 पंचायत मतदार संघातून शिरोडा पंचायत समिती मतदारसंघातून सौ. योगिता सिद्धेश परब ( सुमती हरिश्चंद्र मसुरकर ) या उद्या बुधवारी 21 जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या शिंदे शिवसेना पक्षातून इच्छुक आहेत. त्यांचे पती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी 5 वर्षे शिरोडा पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम…

Read Full News

सोनुर्लीतील खडी क्रशरमुळे शेती व घरांचे नुकसान…

प्रशासनाकडून दखल न घेतल्यास २६ जानेवारीला उपोषण :नकुल गावकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सोनुर्ली येथे सुरु असलेल्या खडी क्रशरमुळे उडणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच ब्लास्टिंगमुळे घराचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थ नकुल गावकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने श्री गावकर हे 26…

Read Full News

विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी…

लखमराजे भोंसले:दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तळवडे येथील व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२०-: विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा आताच निश्चित करावी. आपल्याला दहावी व बारावीनंतर पुढे काय करायचे आहे? शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडायचे आहे? हे आताच निश्चित करावे. आता करिअरच्या दृष्टीने अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. आज तंत्रज्ञानामध्ये रोज नित्य नवीन बदल होत असताना विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्यावत करणे अत्यंत…

Read Full News

You cannot copy content of this page