Headlines

Global Maharashtra Breaking News

ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांची जि.प. निवडणुकीतून माघार…

पाठिंबा कुणाला..?: याची उत्सुकता अनेकांना.. सावंतवाडी ता.२७-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अखेर ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.त्यामुळे ते नेमकी आता कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता अनेकांना. दरम्यान गुणाजी गावडे यांना मानणारा वेत्ये गावात मोठा वर्ग आहे त्यांच्या पाठीशी युवांची ताकद देखील त्यांच्या पाठीशी मोठी आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा…

Read Full News

रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन…

रस्त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदार यांना निर्देश.. कुडाळ : रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात कुडाळ तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.अंकुश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,…

Read Full News

पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग…

कुडाळ : तालुक्याच्या पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. हर हार्डवेअर दुकान हे रत्नदीप सावंत यांच्या मालकीचे असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईप्स इत्यादी सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाचा सेवाकर्मी पुरस्कार जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.२७-: सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी + पुरस्कार कार्यक्रमात नगर पंचायत/नगर परिषद गटात वेंगुर्ला नगरपरिषद (नगरपालिकेने) १०० पैकी १०० गुण मिळवित राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामागे मुख्याधिकारी, अधिकारी -कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्त प्रयत्न योगदान असून, भविष्यातही नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी व्यक्त केला आहे….

Read Full News

चार चाकी वाहनाला मळेवाड मध्ये भीषण अपघात…

चारही प्रवासी सुखरूप:गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मळेवाड परबवाडी (राणेवाडी) येथील वळणावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोंदा वरून मळेवाडच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहनाला अपघात घडला. मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील चारही प्रवासी सुखरूपपणे या अपघातून बाहेर पडले.सकाळच्या सुमारास आरोंदा वरून येत असताना धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने परबवाडी (राणेवाडी)येथील वळणावर गाडी…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात 15 जागासाठी 79 उमेदवारी अर्ज ; नागरिकांचे लक्ष अपक्षांच्या भूमिकेकडे…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील5 जि. प. गट साठी एकूण 29 अर्ज दाखल झाले आहेत. 10 पंचायत समिती गण साठी 50 अर्ज दाखल झाले आहेत.वेंगुर्ला तालुक्यात 15 जागासाठी 79 उमेदवारी अर्ज दाखल असून 1 अर्ज ( प्रसाद पाटकर – परुळे पं. स.)मागे घेण्यात आला असून तालुक्यातील नागरिकांचे लक्ष कोण अर्ज मागे घेणार,तसेच अपक्ष यांच्या भूमिकेकडे लागले…

Read Full News

शिरोडा ग्रा. पं. च्या लेखी आश्वासनाअंतीनळपाणी योजनासंदर्भात शिरोडा ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर, गांधीनगर, केरवाडा व इतर भाग याठिकाणी नळपाणी योजना साठी शिरोडा ग्रामस्थांनी आज सकाळी शिरोडा येथे आदर्श आचार संहिता नियमावलीचे पालन करून उपोषण छेडले.या उपोषणात शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, बच्चू मलबारी, दिगंबर परब आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते. तर बाबा नाईक, राहुल गावडे , कौशिक परब , दिलीप गावडे.,…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेतील वकील नगरसेवकांचा अभिमान…

विशाल परब:पै. ॲड. अलसुहेब डिंगणकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी संघ व नगरसेवकांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी, ता.२६-: सावंतवाडी नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह विविध पक्षांतून निवडून आलेल्या सर्व वकील नगरसेवकांचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी काढले. युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमतर्फे सावंतवाडी जिमखाना मैदानावर…

Read Full News

नाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड…

शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश:जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्यांतोंडावर मोठा धक्का.. ⚡कणकवली ता.२६-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा…

Read Full News

वैश्य वाणी महिलांतर्फे भव्य हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न…

⚡​सावंतवाडी ता.२६-: येथील वैश्य भवन हॉलमध्ये वैश्य वाणी महिलांतर्फे भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला समाजातील महिलांनी मोठी गर्दी केली होती​या कार्यक्रमाला सावंतवाडी आणि परिसरातील सुमारे १५० महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. एकमेकींना हळदीकुंकू लावून शुभेच्छांचे आदानप्रदान करण्यात आले. सामाजिक ऐक्य आणि सलोखा वाढवण्याच्या…

Read Full News

You cannot copy content of this page